Skip Ribbon Commands
Skip to main content

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट २००७

 

 वापरकर्त्याला चटकन उच्चपरिणाम निर्माण करण्यास,  डायनॅमिक प्रेझेंटेशन्स,सहजी माहिती वाटून घेण्याचे मार्ग(शेअर)  आणि वर्कफ्लो एकत्र करीत मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवरपॉईंट २००७ सक्षम करते. ऑफिस पॉवरपॉईंट २००७ वापरकर्त्याच्या हाती नियंत्रण देऊन सोपा युजर इंटरफेस आणि ग्राफिक फॉर्मॅट्सच्या  फ्लेक्झिबल  फॉर्मॅटिंग कॅपॅबिलिटीजनी  खूप छान प्रेझेंटेशन बनवायला मदत करते.

 

फ्लुएँट यूजर इंटरफेस
ऑफीस पॉवरपॉईंट २००७मधलाःऑफीस फ्लुएँट यूजर इंटरफेस निर्मिती,सादरकरणे,आणि सादरीकरणे(प्रेझेंटेशन) वाटून घेणे(शेअर) हा जास्त सोपा आणि जास्त जाणावण्यासारखा अनुभव आहे.वापरकर्त्यांना पॉवरपॉईंटच्या सर्व समृद्ध गुणधर्म आणि क्षमता मिळतात एका स्ट्रीम लाईन्ड वर्कप्लेस जे डिस्ट्रॅक्शन किमान ठेवून त्यांना सहज व पटकन परिणाम मिळवायला मदत करतात.


 यूजर सहजी वर्कफ्लो, किंवा हायरारकी डायग्रॅम्स ऑफीस पॉवरपॉईंट २००७ मधून रिलेशनशिप निर्माण करू शकतो .वापरकर्ता सध्याची आकृती अद्यावत करू,सुधारू शिवाय बुलेटेड यादीचे रूपांतर स्मार्ट आर्ट डायग्रॅम मध्येही करू शकतो.वापरकर्त्याना फ्लुएँट यूजर इंटरफेस मधील कॉंटेक्स्टुअल डायग्रॅमिंग मेनूच्या मदतीने समृद्ध फॉर्मेटिंग पर्यायांचा फायदाही सहजी घेता येतो.


स्लाईड लायब्ररीज
 मायक्रोसॉफ्ट ऑफीस शेअर पॉईंट सर्व्हर२००७ने समर्थन दिलेल्या एका संकेतस्थळाच्या पाठिंब्यामुळे ,साठवून ठेवलेल्या सध्याच्या सादरीकरणांमधून स्लाईड्स (घेऊन) वापरकर्ता सहजी त्या पुनः दुस-या कामासाठी वापरू शकतो.ह्याने फक्त प्रेझेंटेशन बनविण्यातला वेळच वाचतो असे नाही तर एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये साईटमधून घातलेली एखादी स्लाईड सर्व्हर आवृत्तीशी सिंक्रोनाईझ्ड केली जाऊ शकते,त्याने सादरीकरणातील मजकूर अद्ययावत असल्याची खात्री होण्यास मदत होते.


 ऑफीस पॉवऱपॉईँट २००७मध्ये,वापरकर्ता निशअचित करू आणित्यांच्या स्वतःच्या अनुकुलीत स्लाईड्स ले आऊट्स (कस्टम) सेव्ह करतो त्याने वापरकर्त्याला त्याचा बहुमूल्य वेळ ले आऊट्स नव्या स्लाईड्सवर कटींग व पेस्टींगसाठीकिंवा एखआद्या स्लाईडवरचा मजकूर लेआऊटसह गाळून टाकण्यास  वापरणे टाळता येते. पॉवऱपॉईँट स्लाईड संग्रहामुळे (लायब्ररी),ह्या अनुकूलित स्लाईड्स इतरांबरोबर वाटून घेणे सोपे आहे त्यामुळे तयार केलेल्या सादरीकरणाला एक सातत्याचे आणि व्यावसायिक रूप व गुण येतो,.

 

थीम्स(कल्पनाधिष्ठीत)
 डॉक्युमेंट थीम्स वापरकर्त्याला संपूर्ण सादरीकरणाचे रूप व गुण बदलायला फक्त एका क्लिकने मदत करतात.सादरीकरणाची थीम बदलल्याने सादरीकरणाची फक्त पार्श्वभूमीच बदलते असे नाहीतर आकृत्यांचे, तक्त्यांचे, चार्ट्सचे रंग,फॉंट,अगदी सादरीकरणामधील  बुलेट पॉईंट्सची शैलीसुद्धा बदलते.थीम लागू केल्याने केलेल्या सादरीकरणाला एक सातत्याचे आणि व्यावसायिक रूप व गुण येतो.वापरकर्ता मजकूर ,तक्ते,चार्ट्स आणि अन्य सादरीकरणातील मूळघटक पूर्वीपेक्षा जास्त समृद्ध प्रकारे फेरफार करून काम करू शकतो.ऑफीस पॉवऱपॉईँट २००७ ही साधने स्ट्रीमलाईन्ड्यूजर इंटरफेसआणि कॉंटेक्स्चुअल मेनू मधून  सहजी उपलब्ध करून देते.

 

फाईल ऱूपांतरण
 ऑफईश पॉवरपॉईंट सादरीकरण फाईल्स एक्सएमएल पेपर स्पेसिफिकएशनमध्ये (एक्सपीएस)आणि पीडीएफमध्ये वापरकर्त्यांशी कोणत्याही सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर  वाटून घेण्यासाठी रूपांतरीत करता येतात.


 नवीन,संघनित मायक्रोसॉफ्ट ऑफीस पॉवरपॉईंट एक्सएमएल फऑर्मॅट फआईलच्या आखारात नाट्यपूर्ण घट करते,डॅमेज्ड फआईल्सचा डेटा दुरुस्तकरताना सुधारणा करते.हा नवा फॉर्मॅटसाठम आणि हॅंडविड्थ च्या गरजा खूपच कमी करून देते ज्याने संगणक व्यवसायिक व्यक्तीचा भार खूपच हलका होईल.


ग्रूव्ह २००७
 ग्रूव्ह २००७च्या वापराने एक नवीन उपयोग(युटिलिटी)वापरकर्ता पॉवरपॉईंट सादरीकरणाचा सजीव आढावा ग्रूव्ह वर्कस्पेसमध्ये सुरू करू शकतो.वापरकर्ता थोड्याच वेळात सहका-यांशी मिळून मिसळून एखाद्या सादरीकरणावर काम करू,आणि खुद्द  वर्कस्पेसमधीलअंगभूत  तत्काल संदेशाच्या सुविधेचा फायदा घेत   पाहू शकतो


शेअर पॉईंट सर्व्हर २००७
 ऑफीस पॉवऱपॉईँट २००७ आणि शेअर पॉईंट सर्व्हर २००७,सह वापरकर्ता संपूर्ण संघाला सादरीकरण आढावा व सूचनांसाठी औपचारीक मान्यता प्रक्रिया निर्माण करायला, सादरीकरणावर सह्या गोळा करायला, एकीकरण प्रक्रिया सोपी व सरळ करायला  पाठवू शकतो.


नको असलेल्या कॉमेंट्स,लपवलेला मजकूर,व्यक्तिगत ओळख पटविणारी माहिती सादरीकरण इतरांबरोबर शेअर करण्याची तयारी म्हणून ,डॉक्युमेंट इंस्पेक्टर वापरून  वापरकर्ता शोधून गाळून टाकू शकतो.


वापरकर्ता आंकिक स्वाक्षरीची भर पॉवरपॉईंट सादरीकरणात करू शकतो ह्याची खात्री देण्यासाठी की आढावा,अनधिकृत बदल टाळण्यासाठी " फाय़नल "म्हणून खुणा करायला पाठवल्यानंतर मजकूर बदलला गेलेला नाही. मजकूर नियंत्रण वापरून वापरकर्ता स्ट्रक्च्र्ड पॉवरपॉईंट टेंप्लेट्स तयारकरू, विस्तारकरू, शकतो जी वापरकर्त्याला योग्य माहितीत प्रवेश करायला,ती सादरीकरणात न बदलता येईलशी साठवून संऱक्षित करायला  मार्गदर्शन करते.

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.