Skip Ribbon Commands
Skip to main content

इंटरनेट एक्सप्लोरर ८.०

 

इंटरनेट एक्सप्लोरर ८.० मध्ये विविध गुणधर्म आहेत ज्यामुळे वापरकर्ता आपले काम पटकन,सोप्यारितीने व सुरक्षितपणे करू शकेल.नवीन आवृत्तीची वैशिष्ट्ये खाली दिल्याप्रमाणे आहेत.

 
ऐक्सिलरेटर्स
इंटरनेट एक्सप्लोरर ८ मधील ऐक्सिलरेटर्स वापरकर्त्याला दररोजचे ब्राऊजींग कामगि-या करायला दुस-या कोणत्याही पानावर न जाता मदत करते. वापरकर्त्याने कोणत्याही वेबपेजवरील मजकूर हायलाईटकरून जेव्हा निळ्या ऐक्सिलरेटरच्या खूणेवर क्लिक करतो जो निवडीच्या वर चालनाच्या दिशा दाखवतो,शब्द भाषातरीत करतो व शब्द निश्चित करायला,ईमेल चे घटक दुस-याला,सहजतेने शोधा व इतर.उदा. "  बिंग सोबत नकाशे" इंटरनेट एक्सप्लोरर ८मधील  ऐक्सिलरेटर सोबत वापरकर्ते त्याच पानावर दाखविलेल्या नकाशाचे दृष्य पाहू शकतील.वापरकर्ते इतर उपयोगी ऐक्स्लरेटर राईट क्लिक मेन्यू मधील मोअर ऐक्सिलरेटर्स पर्याय निवडून करू शकतात.वापरकर्ते ब्राऊजर विंडोमधील वरच्या उजव्या हाताच्या टूल्स बटन वरील मॅनेज ऐडऑनस वर क्लिक करून सहजपणे काढून टाकणे,अक्षम करणे किंवा सक्षम करणे इ. गोष्टी करू शकतात. वापरकर्त्यांना काम सुरू करायला  इंटरनेट एक्सप्लोरर ८ मधे काही उपयोगी   ऐक्सिलरेटर आहेत. फक्त कोणत्याही वेब पेजवरील टेक्स्ट हायलाईट करून निळी ऐक्सिलरेटर खूण    जी निवडलेल्या मजकूराच्या वरती येते व ज्यामुळे गाष्टी आधीच्या पेक्षा खूपच लवकर होतात.

 

सर्च(शोध)  इंटरनेट एक्सप्लोरर ८ मधील नवीन शोध क्षमता आपल्याला देते संबंधीत सूचना जेव्हा वापरकर्ता शोधाच्या चौकटीत शब्द टाईपकरतो ,त्यामुळे त्याचा वेळ वाचतो.कोणत्याही वेळी सूचनांवर क्लिक करा व सर्च आपणच सुरू होईल आपल्याला  कोणताही पूर्ण शब्द किंवा शब्दसमूह टाईप न करता. इंटरनेट एक्सप्लोरर ८ हे उच्च शोध पुरवणा-यांबरोबर जसेकी बिंग,विकीपिडीया,याहू!,ऐमेझॉन व इतरांशी सहयोग करीत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना दृष्य सूचना मिळतील व तत्काळ उत्तरे ही.

 

वाढलेली कामगिरी
इंटरनेट एक्सप्लोरर ८ मध्ये ब-याच कामगिरी वाढविणा-या (गोष्टी) ज्या योगदान त्या भागात करतात जिथे फरक पडतो व  त्यामुळे अधिक जोरात चालणारे ,अधिक वेब ब्राऊझिंग प्रतिसाद देणारा अनुभव वापर कर्त्याला येतो. इंटरनेट एक्सप्लोरर ८ जलद सुरू होते,पान पटकन लोड करते,नवीन ताकदवान टॅब पेज वापरून वापरकर्त्याला जे पुढचे करायचे आहे ते त्याचक्षणी करायला मिळते.त्या शिवाय इंटरनेट एक्सप्लोरर ८ मधील स्क्रिप्ट इंजीन हे आधीच्या आवृत्त्यांपेक्षा अधिक जलद आहे,कमीतकमी वेळात जावास्क्रिप्ट किंवा असिंक्रोनस जावास्क्रिप्ट आणि एक्सएमएल(एजेएएक्स). 

 

स्मार्ट ऍड्रेसबार
काही अक्षरे नवीन ऍड्रेसबार मध्ये टाईप करा व इंटरनेट एक्सप्लोरर ८ आपोआप आधी भेटी दिलेल्या साईटस आठवेल,त्या वापरकर्त्याच्या नोंदींवरून. तो हिस्टरी,फेव्हरीट,आणि आरएसएस फीडस मध्ये दिलेल्या पत्त्याच्या किंवा युआरएलच्या कोणत्याही भागाच्या जोड्या दाखवतो.जसजसे वापरकर्ता टाईप करत जातो तसतशी जुळणारी एक्षरे निळ्या रंगात उठून दिसतात व त्यामुळे वापरकर्ता त्यांना एका नजरेत ओळखू शकतो.त्याशिवाय वापरकर्ता कोणताही पत्ता ड्रॉपडाऊन मधून काढून टाकू शकतो फक्त रेड X वर क्लिक करून. हे विशेष करून चुकीच्या स्पेलिंग केलेल्या य़ुआरअलस् च्या त्रायापासून सुटका होण्यासाठी मदत करते. 

 

कंपॅटिबीलिटी व्हू
इंटरनेट एक्सप्लोरर ८ हे नव्याने आलेले आहे व काही वेबसाईटस नवीन ब्राऊझरसाठी तयार नसतील. कंपॅटिबीलिटी व्हयू
टूलबारवरील बटनावर क्लिक करा व त्यामुळे वेब साईट ही इंटरनेट एक्सप्लोरर ७ मधे पाहिल्या सारखी दिसेल,जे वेडेवाकडे मजकूर,चित्रे किंवा टेक्स्ट बॉक्सेस.हा पर्याय प्रत्येक साईटसाठी असतो व इतर सगळ्या साईटस इंटरनेट एक्सप्लोरर ८ वापरूनच दाखवल्या जातील. जेव्हा वापरकर्ता कंपॅटिबीलिटी व्हयू हे बटन साईटसाठी दाबतो तेव्हा पुढच्या वेळी त्याला हे कराने लागणार नाही,कारण पुढच्या वेळी वापरकर्त्याला ब्राऊझर कंपॅटिबीलिटी मोड मध्ये दाखविल.

 

एनहान्स्ड टॅब्ड ब्राऊझिंग
इंटरनेट एक्सप्लोरर ८ हे टॅब ग्रुप्स ची ओळख करून देते त्यामुळे टॅब्ड ब्राऊझिंग सोपे होते,जेव्हा एकातून दुसरी  टॅब ऊघडली जाते,तेव्हा नवीन टॅब ही सुरूकरणा-या टॅब शेजारी ठेवली जाते व रंग संकेताने युक्त असते,त्यामुळे वापरकर्त्याला लगेचच कळते की कोणत्या टॅबमध्ये  संबंधीत घटक आहेत.जर वापरकर्त्याने एक टॅब बंद केली जी एका ग्रुपचा भाग आहे तर त्या जागी त्याच ग्रुप मधली टॅब दाखवली जाईल,त्यामुळे अचानक संबंधहीन व दुस-या कुठल्या साईटला बघण्याच्या बदली वापरकर्ता सध्याच्या संदर्भातील कामगिरी मधेच राहील. कोणत्याही टॅब वर राईट क्लिक करून वापरकर्ता ती टॅब बंद करू शकतो,टॅब ग्रुप बंद करू शकतो,किंवा एखादी टॅब ग्रुपमधून काढूव टाकू शकेल.त्याच मेनू मधून वापरकर्ता एक किंवा सगळ्या टॅब्जना रिफ्रश करू शकेल,नवीन टॅह उघडू शकेल,शेवटची टॅब परत उघडू शकेल किंवा आत्ताच बंद केलेल्या सगळ्या टॅब्जची यादी पाहू शकेल आणि अकीला किंवा सगळ्यांना परत उघडू शकेल.

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.