Skip Ribbon Commands
Skip to main content

​​​​​​​​​​​

  मायक्रोसॉफ्ट सुरक्षा जोखमीचा शोध


 

स्लॉटसोबत अॅप सेटिंग किंवा कनेक्शन स्ट्रींग स्टिकी कशी बनवावी याबद्दल here एक लेख दिलेला आहे. आपण अॅझूर PowerShell वापरून सेटिंग्जना स्टीक बनवू शकता.

अॅझूर अॅप सर्व्हिस वेब अॅप बनवण्याकरीता आवश्यक अॅझूर PowerShell cmdlets येथे दिलेल्या आहेत.

  • Login-AzureRmAccount
  • Set-AzureRmContext​
  • Set-AzureWebsite (तसेच New-AzureRmResource cmdlet वर सुद्धा here  बघा)

खाली संपूर्ण cmdlets आणि पॅरामीटर व्हॅल्यूज बघा.

Login-AzureRmAccount​​

 
ते cmdlet एक्झिक्यूट केल्यानंतर चॅलेंज/रिस्पाँस विंडो उघडते, आपले क्रेडेन्शियल लिहा आणि परिणाम चित्र 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे सारखाच असेल.


 

चित्र 1, अॅझूर PowerShell वापरून अॅझूर मध्ये लॉगइन कसे करावे

पुढे, Set-AzureRmContext cmdlet एक्झिक्यूट करा.​

Set-AzureRmContext -SubscriptionId "25ec5bae-####-####-####-############"

 
सब्सक्रिप्शन आयडीला सब्सक्रिप्शन मध्ये सेट करा, ज्यामध्ये आपल्याला अॅझूर अॅप सर्व्हिस वेब अॅप बनवायचे आहे, परिणाम चित्र 2 सारखे असतील.


 

चित्र 2, अॅझूर PowerShell वापरून अॅझूर सब्सक्रिप्शन सेट कसे करावे

आता, अॅझूर अॅप सर्व्हिस वेब अॅप कडे नॅव्हिगेट करा, अॅप्लिकेशन सेटिंग्जवर क्लिक करा आणि आपल्याला अॅप सेटिंग चित्र 3 दिसेल जे स्टिकी नाही, या उदाहरणामध्ये त्याला MakeThisOneSticky म्हटले जाईल.


 

चित्र 3, एक अॅप सेटिंग जे स्लॉटसोबत स्टिकी नाही आणि स्वॅप झाल्यानंतर हलते.

त्या अॅप सेटिंगला स्टिकी बनवण्याकरीता, खालील कमांड एक्झिक्यूट करा:

Set-AzureWebsite -Name "stickyslot" -SlotStickyAppSettingNames "MakeThisOneSticky"

 
नोट: पॅरामीटरचे नाव अनेकवचनी असल्याचे लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की स्टिकी करण्यासारखी सर्वच नावे जर आपण सामिल केली नाही तर राहिलेली नावे वगळली जातील आणि नंतर स्टिकी होणार नाही. त्यामुळे STICKYSLOT अॅप सेटिंग स्टिकी करणे गरजेचे असल्याने खालील कमांड एक्झिक्यूट करा:

Set-AzureWebsite -Name "stickyslot" -SlotStickyAppSettingNames @("MakeThisOneSticky", "STICKYSLOT")

 
मग आपल्याला लक्षात येईल की दोन्ही सुद्धा अपेक्षेप्रमाणे स्लॉटमध्ये स्टिकी झालेल्या आहे.

कनेक्शन स्ट्रींगला स्टिकी बनवण्याकरीता सुद्धा हेच लागू होते, कनेक्शन स्ट्रींग स्टिकी बनवण्याकरीता खालील अॅझूर PowerShell cmdlet एक्झिक्यूट करा.

Set-AzureWebsite -Name "stickslot" -SlotStickyConnectionStringNames "StickySlotConnectionString"

 
या cmdlets चे कोणतेही आउटपुट नाही, जसे की चित्र 4 मध्ये दाखवलेले आहे. तरीसुद्धा जर त्रुटी नसेल तर cmdlet यशस्वी झाले असेल आणि आवश्यक असेल तर पोर्टलमध्ये त्याची पुष्टी केली जाऊ शकेल.

 

चित्र 4, अॅप सेटिंग किंवा कनेक्शन स्ट्रींगला स्टिकी बनवा​​

​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

    Read More on....

​​​​​​
This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.