Skip Ribbon Commands
Skip to main content

मंथन पुरस्कार
 

 


     मंथन पुरस्कार हा भारतात, इ-कंटेंट व सर्जनशीलता यात सर्वोत्तम सरावांना मान्यता देणारा आपल्याच रीतीचा पहिलाच पुढाकार आहे. डीजीटल एंपावरमेंट फाउंडेशन तसेच वर्ल्ड समीट ऍवार्ड, माहिती तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार तसेच अन्य भागधारक जसे दिवाणी समाचाचे सदस्य, मिडीया व डीजीटल सामग्रीच्या दक्षिण आशियातील देशांतील राज्यात विकासासाठी कार्यरत असणा-या संस्था यांच्या द्वारे याला संयुक्तपणे अवतरित केले गेले आहे.


तेव्हापासून भारतात इ-कंटेंटसाठीच्या विकास अभिक्षेत्रात ते सर्वोत्कृष्ट म्हणून व्याखिले जाते. संगणक, इंटरनेट, सामाजिक रेडियो, श्रवण-चलचित्र, अन्य अद्ययावत उपकरणे व ब्लॉगिंग च्या माध्यमाने माहिती दळणवण तंत्रज्ञान (आयसीटी) यांच्या वाढीव वापरास जगभरात मान्यता मिळालेली आहे.


भारतात आयसीटी जीवनावश्यक व गुणवत्ताधारी दृष्टीकोनाने वापरली जाते. इंटरनेट, पीसी, सीआर व अन्य माध्यमे या आयसीटी टूल्समुळे कशा त-हेने वैयक्तिकांना तसेच स्थानीय समाजसंस्थांना सबलता व स्थिरता मिळाली याची उदाहरणे कळविली जात आहेत.


आम्हाला अभिमान वाटत आहे की ''इ-लोकलायजेशन'' मध्ये भाषा इंडियास पहिले स्थानाचा गौरव मिळाला आहे. जसे की आसामी, बेंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, तामिळ इ, यांसारख्या प्रमुख भारतीय भाषांवर भाषा संगणना करण्याच्या कार्यासाठी भाषा इंडियास पुरस्कृत केले गेले.


भाषा इंडिया ही एक योग्य सामाजिक साईट पूरवणारे ऑनलाईन आशय आहे. आपल्या चौकशा व चर्चात्मक विषय स्तंभित करण्यासाठी भाषा इंडिया हा एक सुयोग्य मंच आहे. भारतीय भाषा संगणनेविषयीच्या चौकशांना भाषा इंडियाचे सूचिबध्द तज्ञ उत्तरे देतात. लघुस्तराचे व्यापारी व वैयक्तिक यांना मुक्तपणे त्यांच्या भारतीय भाषा प्रयुक्ती व फाँट्स यांचा क्रयविक्रय करावयास देऊन भारतीय भाषांच्या संगणनेची बढती असे भाषा इंडियाच्या ध्येयांपैकी एक आहे.


मुख्य भाषा संगणना कार्यात समावेश आहे, आयएमई नावाच्या कार्यक्रमाचा विकास करण्याचा ज्याकरवी वापरकर्त्यांस सोप्या रीतीने इंग्रजी क्यूडब्ल्यूइआरटीवाय कीबोर्ड मदतीबरोबर, मल्टीपल कीबोर्ड  संरचना व भाषा टॉगल्स वापरुन भारतीय भाषांत पाठय़ भरता येईल व कुठल्याही वर्ड प्रोसेसिंग पॅकेज सोबत वापरता येईल.

 

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.