Skip Ribbon Commands
Skip to main content

SwaranLata Interview

शीर्षक :

भारत सरकारचा भाषेच्या गणनेमध्ये पुढाकार आहे.

 

VisualStrdio.png 

वर्णन :

टिडिआयएल कार्यक‘म संचालक स्वर्ण लता टिडिआयएल आणि त्यांची भाषेची गणना ह्या क्षेत्रातील परिश्रम ह्याविषयी सांग़तात. कोईमतुर (तामिळनाडु, भारत) येथे नुकत्याच भरलेल्या इंटरनेट तमिळ संमेलनामधील स्वर्ण लताने दिलेल्या प्रदर्शनातील काहि भाग खाली दिला आहे.


घटक :

भारत हा त्याच्या भाषा आणि संस्कृती या स्वरुपांच्या विविधतेच्या बाबतीत प्रसिद्ध आहे.भारतात असलेले प्रत्येक राज्य हे अद्वितीय आहे.तरिसुद्धा हिंदी ही भारतातील मान्यताप्राप्त भाषा आहे आणि इंग‘जी ही सामान्य संपर्क करण्याचे माध्यम म्हणून वापरली जाते. भारत सरकारला असे वाटते की प्रादेशिक भाषा राष्ट्रिय संबंध उत्कृष्ट होण्याकरीता सामर्थ्यवान ठरेल.
संगणकामध्ये प्रादेशिक भाषेची उपस्थिती प्रबल बनविण्याकरीता सरकार पुष्कळ पुढाकार घेतो. टेक्नॅालॅाजी डेव्हलपमेंट इंडियन लँग्वेजेस(टिडिआयएल) योजना ही भारत सरकारने देवू केलेला एक उत्तम भाषा गणनेचा उपक‘म आहे. टिडिआयएल योजनेची संचालक स्वर्ण लता ह्या टिडिआयएल आणि त्याच्या गणनेच्या क्षेत्राच्या उपक‘माबद्दल सांगतात. कोईमतुर (तामिळनाडु, भारत) येथे नुकत्याच भरलेल्या इंटरनेट तमिळ संमेलनामधील स्वर्ण लताने दिलेल्या प्रदर्शनातील काहि भाग खाली दिला आहे.


‘‘हे काहि खरे निवेदन नाहि जेव्हा आपण म्हणतो की भारत हा सर्व जगातील देशांमध्ये एक अद्वितीय आहे. भारतात 22 सरकारमान्य ओळखल्या जाणार्या भाषा आणि 11 प्रचलित लिपी आहेत. एक लिपी हे एका पेक्षा जास्त भाषेसाठी वापरली जाते. आता, हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. हे एक चांगले आहे की संग़णक तंत्रज्ञानामुळे भाषेतील अडथळे तोडून आणि माहिती सोप्या प्रकारे हाताळण्याकरीता निगडित भाषेचा वापर करुन समाजातील विविध क्षेत्रांमधील दरी हे सेतु रुपात भरली आहे. म्हणूनच हे साहजिकच आहे की भाषेची गणना हे एक देशभरात विविध भाषेच्या वक्तांचे माहिती देवाण घेवाण करण्याचे केंन्द्रबिंदु आहे.’’


‘‘भारतीय भाषा (टिडिआयएल) उपक‘माकरीता यंत्रणा विकासाचा माहिती तंत्रणेच्या विभागाने (डिआयटि) पुढाकार घेतला आहे. भारत सरकारने माहिती संशोधन उपकरण की जे भारतातील भाषेतील मानवी यंत्रणा सुविधाकारक करण्याकरीता आणि बहुभाषी ज्ञानाच्या माध्यमाचा वापर करण्याकरीता तंत्रणेचा विकास केला आहे. टिडिआयएल चे लक्ष मुलभूत माहितीच्या औद्योगिकी तंत्रणेचा विकास आणि त्यांना मजबूत बनविणे आणि उपभोक्त्याच्या अनुकुल स्वरुपात पॅकेजिंग़ आणि त्यांच्या सर्वसाधारण जनतेला मुक्त उपयोग करता येणे, हे आहे.’’


‘‘भारतीय भाषेच्या सॅाफ्टवेअर विकासात प्रमुख अडचण म्हणजे सर्व भाषा विद्वान आणि सॅाफ्टवेअर इंजिनियर्सना एकत्र आणते. टिडिआयएलला 22 मान्यताप्राप्त भाषांच्या औद्योगिक विकासाकरीता पुरेसा दाननिधी देऊ केला आहे.टिडिआयएल हे भाषा विद्वान आणि सॅाफ्टवेअर इंजिनियर यांच्यामध्ये सेतूचे काम करतो. हिंदी आणि तमिळ भाषेला अधिक प्राधान्य दिले आहे कारण देशांमधील काहि भागांमध्ये हिंदी जास्त वापरली जाते आणि तमिळ भाषेची मागणी राज्य सरकार व्यतिरिक्त एनआरआय समाजाने केली आहे.’’


‘‘1990-91 मध्ये,टिडिआयएल योजनेचा जन्म झाला. कॅारपॅाराचा विकास, ओसीआर, टेक्ट-टू-स्पीच, यंत्र भाषांतर आणि माहिती प्रकि‘येकरीता व्यापक सॅाफ्टवेअर, या योजनांना टिडिआयएल ने पाठिंबा दिला आहे.किबोर्ड लेआऊट करीता प्रमाण आणि माहिती प्रदान करण्यासाठी आंतरिक कोड सुद्धा विकसित केला आहे. ह्याचा परीणामभारतीय भाषांमध्ये समाधानकारक माहिती औद्योगिकीकरणात विश्वसनीय ठरली.’’


‘‘परंतु सरकार आणि लोकांकडून भारतीय भाषेच्या तंत्रज्ञानाची समाधानकारक विकासाकरीता वारंवार मागणी केली म्हणून, 2000-2001 या कालावधीत सरकारने टिडिआयएल साठी मिशनवर आधारीत योजनेचा शुभारंभ केला.त्यांचे लक्ष्य आत्तापर्यंत सात प्रमुख मुद्यांवर होते : ज्ञानाचे स्त्रोत, ज्ञानाचे उपकरण, भाषांतर सहाय्यक प्रमाण, मानवी यंत्र इंटरङ्गेस रचना, विकेंन्द्रिकरण, प्रमाणिकरण आणि भाषा औद्योगिकी मानवी स्त्रोत विकास. भारतीय भाषेच्या तंत्रज्ञानाकरीता(आरसी-आयएलटिएस) हि तेरा माहिती केद्न‘ सर्व 18 भारतीय भाषांना समाविष्ट करतात.’’


‘‘टिडिआयएल माहिती केंन्द्रामध्ये आसामी, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरीया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दु, गुजराथी, संस्कृत, बोध, डोग‘ी, मैथीली, नेपाली, बैंगला, काशमिरी, मणिपुरी, संन्ताली आणि सिंधी, ह्या भाषांकरीता मुक्त ङ्गॅान्ट आणि सॅाफ्टवेअर उपकरणांचा समावेश आहे. ’’


‘‘टिडिआयएल मध्ये आता, देशभरात 13 माहिती केंन्द्र आहेत. भारतीय औद्योगिकी संस्थान, कानपुर(हिंदी,नेपाली), भारतीय औद्योगिकी संस्थान, मुंबई(मराठी,कोकणी), भारतीय औद्योगिकी संस्थान, गुवाहाटि(आसामी,मणिपुरी), भारतीय विज्ञान संस्थान, बैंगलोर(कन्नड,संस्कृत), भारतीय सं‘याशास्त्र संस्थान, कोलकत्ता(बंगाली), जवाहरलाल नेहरु विश्वविद्यापीठ, नवीन दि‘ी परदेशी भाषा(जपानी,चीनी) आणि संस्कृत(भाषा शिकण्याची प्रणाली), हैद्राबाद विश्वविद्यापीठ, हैदराबाद(तेलगु), अण्णा विश्वविद्यापीठ, चेन्नई(तमिळ), एमएस विश्वविद्यापीठ, बडोदा(गुजराथी), उत्कल विश्वविद्यापीठ, संगणक शास्त्र आणि प्रयोग यांचा विकास(ओरिया), इंजिनियरिंग़ आणि टेक्नॅालॅाजी चे थापर संस्थान, पटियाला(पंजाबी), ईआरडिसीआय, तिरुवनंतपुरम(मल्याळम), आणि सीडिएसी, पुणे(उर्दु,सिंधी,कश्मिरी) हे सर्व माहिती केन्द्र आहेत.’’
‘‘टिडिआयएल मध्ये आपण एकमेकांना जोडलेले देश की ज्यामध्ये इंग‘जांची अडचण आणि नॅशनल रोल आऊट (एनआरआय) च्या दिशेने पहिले पाऊल टाकून मात म़िळविली आहे. नॅशनल रोल आऊट (एनआरआय) योजना : ह्या योजने अंतर्गत सर्व 22 भारतीय भाषांसाठी असलेले सॅाफ्टवेअर उपकरण आणि ङ्गॅान्ट सार्वजनिक क्षेत्रात खुले केले गेले. नॅशनल रोल आऊट सीडि-आरओएम योजनेत साधारणपणे खालील सॅाफ्टवेअर उपकरणांचा समावेश असतो. ङ्गॅान्ट,किबोर्ड ड्रायव्हर्स, कन्व्हर्टर्स, संपादक, टायपिंग ट्युटर्स,


इंटिग‘ेटेड वर्ड प्रोसेसर, भारतीय ओपन ऍाङ्गिस, द्विभाषिक शब्दकोश, वर्ण परिक्षण,ट्रांन्सलिटरेशन उपकरण, ब‘ाऊजर, इमेल ग‘ाहक, मेसेंजर,टेक्स्ट टू स्पीच प्रणाली आणि ओसीआर. लोक हि सीडी-आरओएम डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु .आयएलडिसी.ईन वरुन डाऊनलोड करु शकतात किंवा लोक त्यांची नावांची नोंदणी करु शकतात की ज्यामुळे आयएलडिसी त्यांना त्यांच्या पत्त्यावर सीडी-आरओएम पाठवेल. हे पुर्णपणे मोङ्गत आहे.’’


‘‘टिडिआयएल चे प्रमुख परियोजना खालील प्रमाणे - इंग‘जी ते भारतीय भाषेचे यंत्र भाषांतर अनुवाद प्रणाली (सीडिएसी,पुणे), इंग‘जी ते भारतीय भाषेचे यंत्र भाषांतर (एमटि) आंग्ल-भारती बरोबर अनुवाद प्रणाली (आयआयटि कानपुर), भारतीय भाषा ते भारतीय भाषेचे यंत्र भाषांतर अनुवाद प्रणाली (आयआयआयटि हैदराबाद), संस्कृत-हिंदी यंत्र भाषांतर (हैदराबाद विश्वविद्यापीठ, जेएनयु), भारतीय भाषेकरीता दस्तऐवज विश्लेषण आणि ओळख प्रणाली ((आयआयटि दि‘ी), ऍान-लाईन हस्तलिखित ओळख (आय.आय.साय.बैंगलोर), क‘ॅास बहुभाषीय माहिती प्रदेश (आयआयटि,मुंबई), भाषण निगम आणि औद्योगिकी ((आयआयआयटि चेन्नई) आणि भारतीय भाषा कॅारपोरा(जेएनयु, नवी दि‘ी).’’


‘‘भाषा औद्योगिकी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे आणि निर्यातीच्या दृष्टिने बघता सॅाफ्टवेअर उद्योग स्थानिक बाजारपेठेत बघणे चालू केले आहे आणि स्थानिक निर्माणात आणि आयटि पर्याय स्थानिकृत द्वारे आयटि बूम उपभोक्त्याद्वारे रचना केली आहे. आता हा प्रकल्प औद्योगिकी विकासाच्या लक्ष्याच्या पलिकडे गेला पाहिजे आणि इतर मंत्री आणि राज्य सरकारच्या जोडिने ह्या उपकरणांचा उपयोग करण्याकरीता समाजातील व्यापक क्षेत्रात पोहचला पाहिजे.’’

 

 

 

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.