विंडोज 8 साठी विंडोज मिडिया सेंटर
मिडिया सेन्टर सदैवच बर्याच चर्चेसाठीचा व पाठपुराव्यांसाठीचा या चर्चामंडळात तसेच ईमेलमध्ये एक विषय आहे.
द विंडोज 8 विकासक मंचात असतील विस्तृत औद्योगिकी मानके असलेले मिडिया फोर्मट्स, इंटरनेट एक्सप्लोरर 10 सोबत, जे स्टँडर्ड एचटीएमएल5 वेब प्लॅटफोर्मला आधार पुरवते. विंडोज 8 वैश्विक दर्जाचा विडिओ व ऑडिओ मनोरंजन अनुभव देईल. आमचे लक्ष प्रामुख्याने विकासकांना सर्वसम्पन्न विडियो व ऑडिओ मंच पुरवणे याकडे आहे जेणेकरून बांधणी बध्दता व वैविध्यपूर्ण अॅप्स बनवता यावेत. यात डीकोडर्सचा संच व नवीन विकासक कार्यशीलता जेणेकरून हे आधुनिक मिडिया अनुभव सुपूर्द करता यावेत.
मेट्रो स्टाईल अॅप्स कुठलेही डीकोडर्स वापरू शकतात जे विंडोजमध्ये समाविष्ट आहेत. हे डीकोडर्स हे सिस्टम विश्वासार्हतेसाठी, बॅटरी आयुष्यासाठी, व सम्पादणूकीसाठी व सर्व प्रमुख प्लेबॅक मेनस्ट्रीम कंटेंटना व्यापण्यासाठी सुसज्जित केलेले असतात जसे की युट्यूब विडीयो, नेटफ्लिक्स विडीयो,अॅमेजॉन ऑडीयो/विडीयो, एच.264 वेब ब्राउजिंग/स्ट्रीमिंग, हुलू विडीयो, एमपी4 विडीयो, कॅमकॉर्डर्स पासून एव्हीसीएचडी विडीयो, अल्ट्राव्हायोलेट विडियो, तसेच द एचटीएमएल5 विडीयो टॅग. मेट्रो स्टाईल अॅप्समध्ये अतिरिक्त डीकोडर्सही त्यांच्या अॅप्स पॅकेजमध्ये समाविष्ट असतात (जसे की एफएलएसी, एमकेवी, ओजीजी ई.) अॅप्सच्या आतच वापरण्यासाठी.
मायक्रोसॉफ्ट यावर काम करत आहे कारण टेलेमेट्री डेटा व युजर रिसर्च आपल्याला असे दाखवते की पीसीवर व अन्य मोबाईल डीवायसेसवर विडीयो उपभोगाची प्रचंड मोठी संख्या ही ऑनलाईन स्त्रोतांपासून येत असते.
मायक्रोसॉफ्ट्च्या मते डीकोडर लायसंसिंग एक मोठे प्रभावकारी सत्य आहे ज्यावर ते तोडगा घेऊन आले आहेत , विंडोज मिडिया सेंटर जे उपलब्ध आहे विंडोज 8 उपभोक्त्यांसाठी, अॅड फीचर्स टू विंडोज 8 कंट्रोल पॅनेलच्या माध्यमाने. याने खातरजमा होते की वापरकर्ते जे मिडिया सेंटरमध्ये रुची राखतात त्यांना सोप्या तर्हेने मिळवतीलही. विंडोज मिडिया प्लेयर सर्व आवृत्तींमध्ये उपलब्ध असणे चालूच असेल, परन्तु डीवीडी प्लेबॅकच्या सपोर्टशिवाय.
विंडोज 8 प्रो हे बनवले गेले आहे जेणेकरून उत्साहींना विंडोज 8 तंत्रज्ञानाचा एक विस्तृत संच मिळण्यात मदत व्हावी. एकतर विंडोज 8 मिडिया सेंटर पॅक किंवा विंडोज 8 मिडिया प्रो पॅक हस्तगत केल्याने तुम्हाला मिळते मिडिया सेंटर, ज्यात डीवीडी प्लेयर सामील आहे (मिडिया सेंटर मध्ये, मिडिया प्लेयरमध्ये नव्हे), प्रसारण टीव्ही रेकॉर्डींग व प्लेबॅक तसेच व्हीओबी फाईल प्लेबॅक. या पॅक्ससाठी दर निर्धारण, तसेच विंडोज 8 ची रिटेल आवृत्ती यांच्या घोषणा रिलीज तारखांच्या नजीकच केल्या जातील.