Skip Ribbon Commands
Skip to main content

व्हिज्युअल स्टुडिओ.नेट


व्हिज्युअल स्टुडिओ.नेट हा एक विकसनाच्या  साधनांचा परिपूर्ण संच असून त्याचा वापर हा एएसपी वेब अप्लिकेशन्स,एक्सएमएल वेब सेवा,डेस्कटॉप एप्लिकेशन्स व मोबाईल एप्लिकेशन्स.(असा होतो).


व्हिज्युअल बेसीक.नेट, व्हिज्युअल सी++.नेट, व्हिज्युअल सी #.नेट, व व्हिज्युअल जे#.नेट सगळे एकात्मिक विकसन वातावरण(आयडीई),ज्यामुळे त्यांना संमिश्र भाषा विकसनामध्ये साधन व सवलतींचा वापर करता येतो.त्या शिवाय ह्या भाषा .नेट फ्रेमवर्कच्या कार्याचा सुयोग्य  वापर करतात,ज्यामुळे महत्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एएसपी वेब अप्लिकेशन्स,एक्सएमएल वेब सेवा विकसन सोपे होते.


व्हिज्युअल स्टुडिओ.नेट हे चार आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहेः प्रोफेशनल,एंटरप्राईज डेव्हलपर, एंटरप्राईज आर्किटेक्ट व ऍकॅडमिक. व्हिज्युअल स्टुडिओ त समावेष असलेल्या मुख्य भाषा व्हिज्युअल बेसीक,व्हिज्युअल सी++,व्हिज्युअल सी#.नेट, व व्हिज्युअल जे# ह्या स्वतंत्र स्टंडर्ड एडिशन मध्येही उपलब्ध आहेत.


.नेट फ्रेमवर्क


.नेट फ्रेमवर्क हे एक बहुभाषा वातावरण असून त्याचा वापर एक्सएमएल वेब सेवा बांधणे,लागू करणे व  विस्तारणे  व उपयोजन चालवणे. ज्याचे प्रमुख तीन भाग आहेत.


कॉमन लॅंग्वेज रनटाईम  हे नाव असतानाही रनटाईम त्याचा कॉंपोनंटच्या रनटाईम व विकसन कालातील अनुभव, जेव्हा कॉंपोनंट चालू असेल तेव्हा रनटाईम हे मेमरीचे वाटप,थ्रेडस व प्रोसेसेसचे चालू करणे व थांबवणे, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी तसेच त्या कंपोनंटच्या इतर कंपोनंटवरील अवलंबित्वाचे समाधान करणे ह्यांसाठी जबाबदार असते.विकसनाचे वेळी,रनटाईमची भूमिका थोडीशी बदलते,कारण ते खूपच आपोआप होते.(उदा.  मेमरी व्यवस्थापन)रनटाईम डेव्हलपरचा अनुभव खूपसाधा करतो विशेषकरून कॉम जसे आज आहे त्याच्याशी तुलना करता.खासकरून डेव्हलपरला व्यावसायिक तर्कशास्त्र  पुनर्योजनीय घटकात बदलण्यासाठी लिहावे लागते तेव्हा संकेतांचे प्रमाण नाट्यमयरीत्या कमी करतो.
  .
युनिफाईड प्रोग्रॅमिंग क्लासेस  हे फ्रेमवर्क युनिफाईड,ऑब्जेक्ट ओरिऐंटेड,हायरआर्चीकल तसेच एक्सटेंसिबल सेट ऑफ क्लास लायब्ररीज (एपीआयीज्).सध्या सी++ डेव्हलपर्स मायक्रोसॉफ्ट फाऊंडेशन क्लासेस व जावा डेव्हलपर्स विंडोज फाऊंढेशन क्लासेस चा वापर करतात. ही फ्रेमवर्क सगळी वेगवेगळे नमुने व व्हिजुअल बेसीक व जे स्क्रीप्ट प्रोग्रॅमर्सना क्लास लायब्ररीजना ही प्रवेश मिळवून देतात.एपीआयीज चा एक सामाईक संच सगळ्या प्रोग्रमिंग भाषांच्यासाठी बनविला तर कॉमन रन लॅंग्वेज रनटाईम हे क्रॉसलॅंग्वेज इनहेरिटंस,एरर हॅंडलींग व डि-बगींग साठी मदत करते. सगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेस जे स्क्रीप्ट ते सी++, मध्ये फ्रेमवर्कना सारखा  प्रवेश असतो त्यामुळे डेव्हलपर्स हे त्यांना वापरायाठी जी हवी ती भाषा निवडू शकतात.

 

एएसपी.नेट  हे  .नेट चे फ्रेमवर्क चे प्रोग्रॅमिंग क्लासेस वर वाढवते,ज्यामुळे एक नियंत्रण व पायाभूत संच वेब ऍप्लिकेशन मांडेलला मिळते,ज्यायोगे एएसपी वेब ऍप्लिकेशन्स बांधणे सोपे होते.एएसपी.नेट मध्ये नियंत्रकांचा एक संच असतो ज्यात एचटीएमएल युझर इंटरफेसेस घटक जसे की टेक्स्ट बॉक्सेस व ड्रॉपडाऊन मेनू ना गुंडाळतो.हे नियंत्रक वेब सर्व्हरवर चालतात,पण त्यांचा युझर इंटरफेस एचटीएमएल च्या रूपाने पुढे ढकलतात. सर्व्हरवर हे नियंत्रक एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मॉडेल उघड करतात,ज्यामुळे वेब डेव्हलपर्सना ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगची समृध्दी वापरता येते. एएसपी.नेट हे  सेशन स्टेट मॅनेजमेंट, प्रोसेस रिसायकलिंग सारख्या पायाभूत सुविधा देखील पुरविते त्यामुळे डेव्हलपर ला लिहावा लागणारा कोड  कमी होऊन विश्वासार्हता वाढते.त्या शिवाय एसएसपी.नेट ह्या समान कल्पनांचा वापर करून डेव्हलपर्सना सॉफ्टवेअर एक सेवा म्हणून पुरविता येते. एक्सएमएल वेब सर्व्हीसेस फिचर वापरून ,एएसपी.नेट डेव्हलपर्स  त्यांचे व्यवसाय तर्कशास्त्र लिहू शकतात व एएसपी.नेट इंफ्रास्ट्रक्चर वापरून एसओएपी व्दारे सेवा म्हणून पुरवू शकेल.
 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.